Anil Awachat (अनिल अवचट)

November 24, 2007

अनिल अवचट यांना सामजिक न्याय पुरस्कार

Filed under: Events,General — Manish Hatwalne @ 3:41 pm

न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे (सातारा) दिला जाणारा २००७चा सामाजिक न्याय पुरस्कार अनिल अवचट यांना जानेवारी २००८ मध्ये देण्यात येणार आहे. रोख १० हजार, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सविस्तर वृत्त्तांत येथे वाचता येईल –
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2566570

Advertisements

November 2, 2007

अनिल अवचट ह्यांचे दिवाळी २००७ अंकातील लेख

Filed under: General — Manish Hatwalne @ 9:28 am

अनिल अवचट ह्यांचे लेख खालील दिवाळी २००७ अंकात आहेत.

  • साप्ताहिक सकाळ
  • मौज
  • दिपावली
  • अक्षर
  • साधना

ह्याशिवाय ‘लोकप्रभा’ मधे सुधीर गाडगीळ ह्यांनीही अनिल अवचट ह्यांच्यावर लेख लिहिला आहे.

Blog at WordPress.com.