Anil Awachat (अनिल अवचट)

March 26, 2007

अनिल अवचट ह्यांची काही स्केचेस

Filed under: General — Manish Hatwalne @ 3:29 pm

यशोदाने (अनिल अवचट ह्यांची मुलगी) अनिल अवचट ह्यांची काही अप्रतिम स्केचेस पाठवली आहेत. मुळ स्केच पहाण्यासाठी thumbnail वर click करावे.

Sketch 1

Sketch 3

Sketch 2

धन्यवाद यशोदा!!!

Advertisements

6 Comments »

 1. बाबा खरंच ग्रेट आहे…खुपच छान आहेत चित्र…पण मला पहिले आणि तीसरे जास्त आवडले…दुसरे जरा भितीदायक वाटले!यशो आणि मनिष धन्यवाद…अजुन काही असतील तर लावा ना अजुन..बाबा निसर्गचित्र पण खुप सुंदर काढतो असे एकले आहे…

  Comment by प्रांजली — March 26, 2007 @ 7:18 pm | Reply

 2. मस्त आहेत चित्रं. छंदांविषयी मध्ये पहिलं चित्र आहे का?

  Comment by yogesh — March 26, 2007 @ 8:48 pm | Reply

 3. Loved them…Got a chance to see some of his after a long time

  Comment by Alok — March 26, 2007 @ 9:41 pm | Reply

 4. त्याची बरीच चित्रे फ़्रेम केलेली आहेत, त्यामुळे scan करता येत नाहीत; तरीही मी अजून वेगवेगळी चित्रे scan करून पाठवीन.

  Comment by Yashoda — March 26, 2007 @ 10:19 pm | Reply

 5. Great! I am so fortunate to come across this blog through orkut.
  I a huge fan of Shri. Avachat.
  चित्र तर काय बोलणंच खुंटलंय. अप्रतिम.
  ही चित्रे पहायला मिळाली खूप आनंद झालाय.
  I will be a regular visitor of this blog.

  Comment by VJ — June 18, 2007 @ 10:53 am | Reply

 6. नमस्कार,

  आपली स्केचेस पाहिली. आपली पुस्तकंही वाचली आहेत. रिपोर्टाज खूप भावतात. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. विचार करायला लावतात. यंदाच्या दिवाळी अंकातूनही आपले लेखन भेटेल या अपेक्षेत आहे.

  परेश

  Comment by परेश प्रभू (गोवा) — October 27, 2007 @ 11:38 am | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.

%d bloggers like this: