Anil Awachat (अनिल अवचट)

September 18, 2008

मायबोलीवरील अनिल अवचट ह्यांची मुलाखत

Filed under: General, Other Activities — Manish @ 12:59 pm

मायबोली या संकेतस्थळावर चिन्मय यांनी अनिल अवचट यांची सुरेख मुलाखात घेतली आहे.


डॉ. अनिल अवचट, म्हणजे बाबा, हे एक मुलखावेगळं व्यक्तिमत्व. विपुल, दर्जेदार लेखन, सामाजिक कार्य, असंख्य छंद, त्यांत त्याने मिळवलेले नैपुण्य आणि या सार्‍यांवर कडी करणारं त्याचं अस्सल माणूसपण…

‘मराठी साहित्यविश्वातील सारी पारितोषिकं डॉ. अवचट यांना द्यायला हवीत. कारण साहित्य म्हणजे समाजाला जाणणं, आणि डॉ. अवचट यांना हे उत्तम जमलंय,’ हे श्री. म. वा. धोंड यांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.

या मुलाखतीत अनिल अवचट मुक्तांगण, त्यांचे अनेक छंद, कला, स्पर्धा अशा अनेक बाबींबर सविस्तर चर्चा केली. ती संपूर्ण मुलाखत इथे वाचता येईल -
संवाद – डॉ. अनिल अवचट यांच्याशी..

1 Comment »

  1. छान मुलाखत आहे. आवडली आपल्याला! :-)

    Comment by Abhijit Dharmadhikari — January 23, 2009 @ 12:04 am | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Blog at WordPress.com.