न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे (सातारा) दिला जाणारा २००७चा सामाजिक न्याय पुरस्कार अनिल अवचट यांना जानेवारी २००८ मध्ये देण्यात येणार आहे. रोख १० हजार, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सविस्तर वृत्त्तांत येथे वाचता येईल -
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2566570


